अशांना तात्काळ कारागृहात टाका !

फलक प्रसिद्धीकरता

‘तालिबानी आतंकवादी आहेत; मात्र तितके नाही, जितके रामायण लिहिणारे वाल्मीकि होते. रामायण लिहिण्यापूर्वी ते डाकू होते, त्याचे तुम्ही काय करणार ?’ असे हिंदुद्वेषी विधान कवी मुनव्वर राणा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना केले आहे.