
नवी देहली – केंद्र सरकारने अमेरिकेतील आस्थापन ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या कोरोना प्रतिबंधक लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. अन्य आस्थापनांच्या कोरोना प्रतिबंधक लसींचे २ डोस घ्यावे लागतात. ‘जॉन्सन अँड जॉन्सन’चा मात्र १ डोस घ्यावा लागतो. भारतात आतापर्यंत ५ आस्थापनांच्या कोरोना प्रतिबंधक लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे.
फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी