फलक प्रसिद्धीकरता
मी पूजा किंवा अखंड रामायणाचा पाठ करतो, तेव्हा काँग्रेस मला हे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते. काँग्रेस पक्ष शतप्रतिशत हिंदुत्वाचा विरोध करणारा पक्ष आहे, असे विधान रायबरेली (उत्तरप्रदेश) येथील काँग्रेसचे आमदार राकेश सिंह यांनी केले आहे.
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
संपादकीय : मनसुबे उघड !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !