भ्रष्टाचार्यांवर कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या ईडीचेच अधिकारी भ्रष्टाचारी आहेत, यावरून सर्वच अन्वेषण यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत, हे लक्षात येते ! ही स्थिती केवळ हिंदु राष्ट्रातच पालटता येऊ शकते !

कर्णावती (गुजरात) – केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) २ अधिकार्यांना ५ लाख रुपयांची लाच घेतांना अटक केली. येथील ईडीच्या विभागीय कार्यालयातील उप संचालक पूरन काम सिंह आणि साहाय्यक संचालक भूवनेश कुमार यांना एका व्यापार्याकडून ही लाच घेतांना पकडण्यात आले. सिंह आणि कुमार यांनी ७५ लाख रुपयांची लाच मागितली होती. नंतर व्यवहार ५ लाख रुपयांत ठरला होता.
2 ED officials arrested by CBI for bribery in Gujarat#ED #CBI #Gujarathttps://t.co/WYWqv0tRwU
— Zee News English (@ZeeNewsEnglish) July 2, 2021
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !