
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देहली येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. ८ जून या दिवशी सकाळी ११ वाजता ही भेट होणार आहे. या भेटीमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न, तसेच महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट आणि नैसर्गिक आपत्ती यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते.
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘मराठी विज्ञान परिषदे’च्या ठाणे विभाग अध्यक्षपदी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांची निवड !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
मुंबईतील आंदोलनातून फहाद अहमद कह्यात !