
नवी देहली – पंजाब नॅशनल बँकेच्या १४ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी पसार असणारा मुख्य सूत्रधार मेहूल चोक्सी याने दक्षिण अमेरिका खंडाजवळील अँटिग्वा बेटावरील पोलिसांना चकमा देऊन तेथून पळ काढल्याचे वृत्त तेथील स्थानिक वृत्तसंस्थेने दिले आहे. चोक्सी येथील जवळच्या क्युबा देशामध्ये पळाला असल्याचा संशय अन्वेषण यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
PNB scam: Mehul Choksi goes missing in Antigua, may have fled to Cuba https://t.co/AHkkkz8VM6
— TOI Cities (@TOICitiesNews) May 25, 2021
Jakarta Pandit Dhirendrakrishna Shastri : श्रीराममंदिरातील दान चोरीतील मोठी नावे उघड केली, तर ते मला ठार मारतील !
Pakistan Gurdwara : पाकिस्तानात १२५ वर्षे जुने गुरुद्वारा भुईसपाट करण्याचा प्रयत्न
चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद्याला अटक
FATF Grey List : पाकिस्तानला पुन्हा ‘एफ्एटीएफ्’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याची भारताची सिद्धता
अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्याची घुसखोरी झालेली नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण