बुलढाणा – कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने जिल्ह्यात २० मेपासून निर्बंधांत शिथिलता आणली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रामामूर्ती यांनी दिली. नवीन नियम २० मे ते १ जूनच्या सकाळी ७ पर्यंत लागू असतील.