इस्रायलकडून पॅलेस्टाईनवर आक्रमण चालूच !
इस्रायलच्या अशा धडक कारवाईमुळेच शत्रूच्या हृदयात धडकी भरते ! पाकलाही हीच भाषा समजते, हे भारताने लक्षात घेतले पाहिजे !

तेल अविव – हमास या जिहादी आतंकवादी संघटनेकडून इस्रायलवर करण्यात येणार्या रॉकेट आक्रमणाला इस्रायलकडून आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले जात असून इस्रायलने गाझा पट्टीत केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये २१३ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. यासह १ सहस्र ४०० हून अधिक नागरिक घायाळ झाले आहेत. या आक्रमणात गाझा येथील एकमेव असलेली कोरोना चाचणीची प्रयोगशाळाही उद्ध्वस्त झाली आहे. इस्रायलच्या आक्रमणामुळे ४० सहस्र पॅलेस्टिनी नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
.@IDF #Palestine #GazaUnderAttack #Israel #Hamas #rocket :: Hamas Claims it Hit Israeli Air base with Rockets as Air Strikes Kill 200, Over 1400 Injured in Gaza https://t.co/8isIlQYlQN pic.twitter.com/4hyKp61IaX
— Defenseworld.net (@defenseworld) May 19, 2021
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !