निधन वार्ता

वडगाव (जिल्हा कोल्हापूर) – येथील सनातन संस्थेच्या साधिका कु. कल्याणी प्रमोद जगताप (वय २० वर्षे) यांचे ३ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे. सनातन परिवार जगताप कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.