निधन वार्ता


पुणे – येथील सातारा रस्ता केंद्रातील सनातनचे साधक अंकुश रामचंद्र रेणके (वय ५८ वर्षे) यांचे २० एप्रिल या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. सनातन परिवार रेणके कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.