स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणार्या धर्मांधांची हिंसक मानसिकता जाणा आणि त्यांच्या प्रेमाला बळी पडू नका !

ठाणे, १५ एप्रिल (वार्ता.) – एकतर्फी प्रेमातून भिवंडी येथे धर्मांधांनी ९ एप्रिल या दिवशी तरुणीचे ओठ चाकूने कापले. मागील एक वर्षापासून मुक्तार हा प्रेम असल्याचे सांगत पीडित तरुणीला त्रास देत होता; मात्र तरुणीचा त्याच्या प्रेमाला विरोध होता. पीडित तरुणीच्या विरोधामुळे आरोपी मुक्तारने तिला अनेकदा धमक्यांही दिल्या. त्यानंतर शेवटी त्याने तिचे ओठ चाकूने कापले. या आक्रमणाप्रकरणी आरोपी मुक्तार अब्दुल रहीम अन्सारी आणि त्याचा साथीदार शाहिद यांच्या विरोधात भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पीडित तरुणीवर मुंबई येथील केईएम् रुग्णालयात उपचार चालू आहेत.
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !