
नवी देहली – देशाची राजधानी देहली येथे कोरोनाबाधितांना दिल्या जाणार्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
इंजेक्शन की किल्लत: दिल्ली की दवा दुकानों में नहीं मिल रहा रेमडीसीवीर, ब्लैक में बिक रहा 10 हजार रुपये प्रति डोज#CoronaInDelhi #Covid19 #Remdesivirhttps://t.co/utEKM18gDC
— Amar Ujala (@AmarUjalaNews) April 12, 2021
बाजारात हे इंजेक्शन मिळत नसतांना ते काळ्या बाजारात ५ ते १० सहस्र रुपयांना मिळत असल्याचे दिसून येत आहे. इंजेक्शनची मूळ किंमत दीड ते ४ सहस्र रुपये इतकी आहे.
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !