
नवी मुंबई – सेक्टर ५, ऐरोली येथील पंजाब नॅशनल बँकेच्या ए.टी.एम् यंत्राला ३० मार्चच्या रात्री आग लागून लाखो रुपयांची हानी झाली. आगीचे कारण समजू शकले नाही; मात्र तेथील वातानुकूलन यंत्रातील बिघाडामुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीचे प्रमाण अधिक असल्याने अग्निशमन दलाला बोलवावे लागले. या आगीत पासबुक एन्ट्री मशीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तसेच वातानुकूलन यंत्र आणि अन्य सर्व वस्तू आगीत जळून खाक झाल्या.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी