
मुंबई – भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सचिन यांनी याविषयी सामाजिक संकेतस्थळावर माहिती दिली.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
ते म्हणाले, ‘‘कोरोनापासून रक्षणासाठी मी सर्व दक्षता घेत होतो; पण कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. घरातील अन्य सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे. मी सध्या घरीच अलगीकरणात आहे. आधुनिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार मी योग्य ती काळजी घेत आहे.’’
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)