
नवी देहली – उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड असणारा आमदार मुख्तार अंसारी याला उत्तरप्रदेशच्या कारागृहामध्ये २ आठवड्यांत स्थानांतरित करण्यात यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला दिला आहे. अंसारी सध्या पंजाबच्या रुपनगर कारागृहात आहे. उत्तरप्रदेश पोलिसांना तो १४ गुन्ह्यांसाठी हवा आहे; मात्र पंजाब सरकारने त्याला कह्यात देण्यास नकार दिला होता. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. त्यावर हा आदेश देण्यात आला आहे.
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !