शिवसेना तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या २० जागा लढवणार

चेन्नई – देशातील ५ राज्यांत सध्या विधानसभेची निवडणूक होत आहे. तमिळनाडूमध्ये २३४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात द्रमुक आणि अण्णाद्रमुक प्रत्येकी १८० जागा लढवणार आहेत. त्या वेळी द्रमुकशी युती असणारी काँग्रेस २५, तर अण्णाद्रमुकशी युती असणारा भाजप २० जागा लाढवणार आहे. या वेळी शिवसेनाही २० जागांवर तिचे उमेदवार उभे करणार आहे. यात शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. राधाकृष्णन् यांचाही समावेश आहे. त्यांनी नुकताच उमेदवारी अर्जही भरला आहे.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !