
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी २४ मार्चला, तर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समिती सभापती, महिला आणि बालकल्याण समिती सभापती अन् विषय समिती सभापतीची २ पदे, अशा एकूण ४ पदांसाठी २६ मार्चला दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक होणार आहे. या वेळी उपरोक्त पदांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांनी २४ आणि २६ मार्च या दोन दिवशी दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार्या निवडणुकांच्या बैठकीस उपस्थित रहावे, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कळवले आहे.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !