
सिंदफळ (जिल्हा धाराशिव), २५ फेब्रुवारी (वार्ता.) – येथे शिवजन्मोत्सवानिमित्त २२ फेब्रुवारी या दिवशी श्रीराममंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्वश्री दिनेश धनके, अक्षय नवगिरे, क्रांती धनके, आकाश मिसाळ, समाधान घाटशिळे, बबलू धनके, शुभम हजारे, अमोल घाटशीळे, ऋषि कुलकर्णी इत्यादींनी परिश्रम घेतले. या शिबिरामध्ये अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर