कोटीशः प्रणाम !

सनातनचे ८२ वे संत पू. बलभीम येळेगावकर यांचा आज वाढदिवस

५ नोव्हेंबर २०१८ या दिवशी संतपदी विराजमान

पू. बलभीम येळेगावकर

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.