कोटीश: प्रणाम !

सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर, (रामनगर, बेळगाव) यांचा आज वाढदिवस

१६ जानेवारी २०१६ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.