कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर, (सनातन आश्रम, देवद) यांचा आज वाढदिवस

५ मे २०१४ या दिवशी संतपदी विराजमान

पू. गुरुनाथ दाभोलकर

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.