
नवी मुंबई – सिडको महामंडळाकडून नवी मुंबईतील नवीन पनवेल, खारघर, नेरूळ, घणसोली आणि ऐरोली या विभागात १०६ निवासी भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. या भूखंडावर बंगला, रो-हाऊस आणि निवासी इमारत बांधता येणार आहे.
या भूखंडांकरिता ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेद्वारे अर्ज मागवण्यात आले आहेत. या योजनेची सविस्तर माहिती आणि भूखंडांचा तपशील जाणून घेण्याकरिता अर्जदारांनी https://eauction.cidcoindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सिडकोने केले आहे.
या योजनेंतर्गत नवीन पनवेल २८, खारघर १५, नेरूळ १२, घणसोली ३८ आणि ऐरोली १३ असे हे १०६ भूखंड आहेत.
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !