
कोल्हापूर – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकाला नुकतीच भेट दिली. या वेळी शिवसेना खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकात जाधव यांनी त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मिरज कोल्हापूर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून या मार्गावर प्रवासी वाहतूक चालू व्हावी, बंद केलेल्या पॅसेंजर गाड्या परत चालू व्हाव्यात, बहुतांशी रेल्वे गाड्यांच्या वेळा आणि मार्ग निश्चित करतांना प्रवाशांच्या सूचनांचाही विचार व्हावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर