
सांगली, ६ जानेवारी – एकरकमी ‘एफ्आर्पी’च्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात आंदोलन चालू केले आहे. पलूस तालुक्यातील क्रांती साखर कारखान्याचे घोगाव येथील कार्यालय पेटवून दिलेे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड यांचा हा कारखाना आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकर्यांची एकरकमी एफआरपी दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांच्या विरोधात आंदोलन छेडले.
संपादकीय : ‘कॉकरोच’वर शाईफेक !
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !