पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहार होत असतांना जगभरातील हिंदू निष्क्रीय !

कराची (पाकिस्तान) – सिंध प्रांतातील थारपराकार येथे असलेल्या चाचरो गावात ३५ वर्षे वयाच्या एका हिंदु महिलेचा मृतदेह झाडाला टांगलेला सापडला. या मृतदेहाचे पाय दोरीने बांधले होते आणि ते भूमीला टेकले होते. त्यावरून ती आत्महत्या नसून खुनाचाच प्रकार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृत महिलेला ३ लहान अपत्ये आहेत, अशी माहिती पाकमधील मानवाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी ट्वीट करून दिली.

Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !
Karnataka Muharram : मुळगुंद (कर्नाटक) येथील गावात एकही मुसलमान नसतांना हिंदू साजरा करतात मोहरम !
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
.. तर इराणचे अस्तित्वच संपवून टाकू ! : Donald Trump Threatens Iran