पुणे – बावधन परिसरात बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत केंद्र सरकारच्या ‘हाय एनर्जी मटेरियल लॅबोरेटरी’चे (‘एच्.इ.एम्.आर्.एल्.’) कंपाऊंड वॉल आणि महामार्ग यांच्या मध्ये असलेल्या झाडीमधे गवा आढळून आला आहे. त्याला पकडण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले आहेत. नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. महामार्गालगत संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल मागवण्यात आले आहे.
पुण्यात पुन्हा गव्याचे आगमन !
नूतन लेख
- ७ मातांच्या रक्षणासाठी हिंदूंचा जन्म झाला आहे ! – पू. भिडेगुरुजी
- जळगाव येथे रॅगिंग प्रकरणी ३ विद्यार्थ्यांना क्लीन चिट !
- नवरात्रीनिमित्त धुळे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार !
- राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांना मंत्रीपदाचा दर्जा !
- पलूस (जिल्हा सांगली) येथे छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर धर्मांधाकडून लैंगिक अत्याचार !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बनावट पारपत्रामुळे महिलेला अटक !; गरबा खेळतांना तरुणाचा मृत्यू !