सिंधुदुर्गातील कोरोनाची सद्य:स्थिती

१. गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण १४

२. आतापर्यंत बरे झालेले रुग्ण ५ सहस्र २२०

३. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ५ सहस्र ७३८

४. उपचार चालू असलेले रुग्ण ३६१

५. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १५१