जिल्हा पंचायत निवडणूक

पणजी, १८ डिसेंबर (वार्ता.) – गैरप्रकार झाल्यावरून ‘बूथ लेव्हल ऑफिसर’मध्ये (बी.एल्.ओ.) पालट करण्याचा आदेश मुख्य निवडणूक अधिकार्यांनी दक्षिण गोवा जिल्हा निवडणूक अधिकार्यांना दिला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांनी मुरगाव तालुक्यातील ‘बी.एल्.ओ.’विषयी केलेल्या तक्रारीची नोंद घेऊन मुख्य निवडणूक अधिकार्यांनी हा आदेश दिला आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा