
भोपाळ (मध्यप्रदेश) – तुम्ही मते देऊन नेत्यांना विकत घेत नाही, अशा शब्दांत येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी व्यापार्यांना फटकारले. येथील न्यू मार्केट परिसरामधील एका इमारतीच्या भूमीपूजनच्या कार्यक्रमाच्या वेळी त्या बोलत होत्या.
खासदार साध्वी प्रज्ञा सिंह पुढे म्हणाल्या की, विकासकामे करणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. लोकांनाही यासंदर्भात जागृत रहाण्याची आवश्यकता आहे; मात्र असे होतांना दिसत नाही. तुम्ही जागृत नसल्यानेच भू-माफियांची दहशत वाढली आहे. तुम्ही यासंदर्भात जागृत नसल्याने विकासकामे होत नाहीत.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)