
पणजी, ५ डिसेंबर (वार्ता.) – गोवा दंत महाविद्यालयाशी निगडित दोन्ही संस्थांचे वाढीव शुल्क मागे घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘गोवा दंत महाविद्यालय आणि सार्वजनिक आरोग्य खाते यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने वाढीव शुल्काची समस्या उद्भवली.’’ गोवा दंत महाविद्यालयाने ६ नोव्हेंबर या दिवशी एका आदेशाद्वारे पदव्युत्तर शिक्षणासाठीची प्रति ‘सेमिस्टर’ शुल्क १२ सहस्र रुपयांवरून १ लाख रुपये केले होते. विद्यार्थ्यांनी हा विषय आरोग्य खात्याच्या साहाय्यक सचिवांकडे मांडला होता.
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
६०० दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे पुणे शहरातील नद्या प्रदूषणाच्या विळख्यात !
आषाढी वारीच्या मार्गात प्रथमोपचार सुविधा, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध !
विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासण्यासमवेत तंत्रज्ञानातील पालट आत्मसात् करावेत ! – डॉ. पी.के. सिन्हा
उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा ! – जिल्हाधिकारी मनुज जिंदल