सिंधुदुर्गातील कोरोनाबाधितांची स्थिती

  • गेल्या २४ घंट्यांत १२ नवीन रुग्ण आढळले
  • आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित रुग्ण ५ सहस्र २९७
  • आतापर्यंतचे कोरोनामुक्त रुग्ण ४ सहस्र ९२४
  • सध्या २२९ रुग्णांवर उपचार चालू