फलक प्रसिद्धीकरता
जयसिंगूपर (जिल्हा कोल्हापूर) येथील एका दैनिकाचे वार्ताहर हुसेन शेख यांनी ‘हिंदूंच्या देवता दगड आहेत. त्यांना दान कशाला करता ?, जिवंत माणसाला साहाय्य करा’, असे हिंदुद्वेषी विधान केले होते. याला हिंदूंनी विरोध केल्यावर हुसेन यांनी क्षमायाचना केली.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- ‘हिंदूंच्या देवता दगड आहेत’, असे हिंदुद्वेषी वक्तव्य करणारे पत्रकार हुसेन शेख यांच्याकडून हिंदूंची क्षमायाचना !
https://sanatanprabhat.org/marathi/1058703.html
हिंदु संघटनांनी रुग्णालयात जाऊन हिंदूंना धर्मशिक्षण द्यावे !
भारतातील मुसलमान असे कधी बोलणार ?
काँग्रेसने चर्च आणि मशिदी येथेही सीसीटीव्ही लावावेत !
बांगलादेशातील हिंदूंना वाली कोण ?
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
भारतात लाचखोरांना अशी शिक्षा कधी होणार ?