नवी मुंबईत अपघातात दोघांचा मृत्यू

नवी मुंबई – नवी मुंबईच्या सेक्टर १० मध्ये चारचाकीचे नियंत्रण सुटलेल्या चालकाने ८ ते १० जणांना उडवले. यात दोघांचा मृत्यू झाला, तर ८ जण घायाळ झाले. घायाळ झालेल्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.