वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत अवैधरित्या रहाणार्या १० सहस्र जणांना अमेरिकेच्या ‘इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट’ या विभागाने जून मासाच्या शेवटच्या काही दिवसांत अटक केली.
The US arrests 10,000 illegal immigrants in a matter of days.
Meanwhile, India struggles to apprehend similar numbers over years.
This stark contrast highlights major gaps in law enforcement and raises serious questions about why India’s borders remain so porous.… pic.twitter.com/Wqu3TbGEWO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 4, 2026
अमेरिकेतील मोठ्या शहरांमध्ये गाजावाजा करत धाड घालण्याऐवजी या विभागाने आता अधिक गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली. तथापि या अटक नेमक्या कुठकुठल्या भागांत झाल्या ?, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

Cow Slaughter : गायीची मान कापणार्या ४ धर्मांधांना अटक
एखाद्या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व किंवा तिचे परदेशी नाव तिची हिंदु धर्मावरील श्रद्धा ठरवू शकत नाही ! – Madras High Court
Rama Duwaji : अमेरिकेचा २५० वा स्थापना दिनाचा उत्सव असतांना न्यूयॉर्कचे महापौर ममदानी यांच्या पत्नी गेल्या स्पेनमधील इस्लामी कार्यक्रमाला !
POK Protest : पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलनाला काश्मीरमधील नागरिकांनी पाठिंबा द्यावा !
बांगलादेशाने १० घुसखोरांना त्यांच्या सीमेमध्ये घेण्यास केला विरोध
PM Modi Threat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑस्ट्रेलियाच्या दौर्यापूर्वी जिवे मारण्याची धमकी