फलक प्रसिद्धीकरता
फैय्याज याने मोहरमच्या मिरवणुकीत मुंबईत वेदनाशामक गोळ्यांच्या नावाखाली ‘झिंक फॉस्फाईड’ भरलेल्या कॅप्सूल वाटण्याचे नियोजन केले होते. त्याला अटक केल्यावर त्याने ‘१५ सहस्र लोकांना मारण्याचा कट होता’, अशी स्वीकृती दिली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
१५ सहस्र जणांना मारण्याचा डाव होता ! – आरोपी फैय्याजची स्वीकृती
https://sanatanprabhat.org/marathi/1055893.html
हे समस्त हिंदूंना लज्जास्पद !
आता खलिस्तान्यांचा बीमोड करा !
अशा घटनांची निद्रिस्त हिंदूंना लाज कधी वाटणार ?
अशी मागणी का करावी लागत आहे ?
हे हिंदूंना लज्जास्पद !
हे हिंदूंना लज्जास्पद !