
पुणे – शहरातील वाढती वाहतूककोंडी आणि अवजड वाहनांमुळे होणार्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर १५ ते २४ जूनपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदीचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. वर्ष २०२६ मध्ये जड वाहनांमुळे शहरात ३० अपघात होऊन ३१ नागरिकांचा जीव गेला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा १० दिवसांचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई आणि सातारा या महामार्गांवरून येणार्या जड वाहनचालकांना पोलीस आणि वाहतूक विभागाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
भाववाढ झाली असली, तरी ठेकेदारांनी कामे पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार !
अभिनेते सलमान खान यांनी केले पर्यावरण नियमांचे उल्लंघन ! – शेजार्यांचा व्हिडिओतून आरोप
अश्लील विनोदास प्रवृत्त करणारा विनोदी कलाकार प्रणित मोरे याच्यावर गुन्हा नोंद !
स्वारगेट बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याच्या अपुर्या सुविधेचा विक्रेत्यांकडून अपलाभ !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत !
आपत्कालीन परिस्थितीसाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सिद्ध !