काठ्या आणि लाठ्याही जप्त
दहशत पसरवण्यासाठी साठा गोळा केल्याचा भाजपचा आरोप

कोलकाता (बंगाल) – येथील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार रामेंदू सिंह रॉय यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या एका महाविद्यालयाच्या परिसरात पोलिसांनी धाड घातली. या वेळी मोठ्या प्रमाणात सरकारी साहाय्य साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांना काठ्या आणि लाठ्यांचाही साठा आढळून आला. या घटनेनंतर भाजपचे आमदार संतु पान यांनी जप्त करण्यात आलेल्या लाठ्या सामान्य वापरासाठी नसून त्यांचा वापर दहशत निर्माण करण्यासाठी किंवा हिंसाचारासाठी केला जात असल्याचा आरोप केला. तसेच हे साहाय्य साहित्य अन्यत्र हलवण्याचा प्रयत्न चालू असल्याचाही दावा त्यांनी केला. भाजपने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Government Relief Materials Now Found Near the House of Former TMC MLA Ramendu Roy – Sticks and batons also seized
BJP alleges that the stockpile was collected to spread terror
Now all present and former MLAs and MPs of the TMC should be investigated collectively.
Only those… pic.twitter.com/D5gWx3tA5D
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 13, 2026
अशाच एका प्रकरणात पूर्व वर्धमान जिल्ह्यातील धाडीनंतर तृणमूल काँग्रेसचे आमदार तपन चॅटर्जी यांच्या निवासस्थानातून ताडपत्री, ब्लँकेट्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि इतर सरकारी साहाय्य साहित्य जप्त करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली होती.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !