आतापर्यंत ३ खासदारांनी दिले त्यागपत्र !
२० खासदारांनी तृणमूल काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतला निर्णय !

कोलकाता (बंगाल) – तृणमूल काँग्रेसचे आणखी एक खासदार प्रकाश चिक बराईक यांनी त्यांच्या राज्यसभा सदस्यपदाचे त्यागपत्र दिले आहे. आतापर्यंत तृणमूल काँग्रेसच्या ३ खासदारांनी त्यागपत्र दिले आहे. तृणमूल काँग्रेसच्या एकूण २० खासदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. बंगालमधील निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षात फूट पडत असल्याचे दिसत आहे. बंगालमधील अनेक आमदारांनीही ऋतब्रता बॅनर्जी यांना त्यांचे नेते मानून ममता बॅनर्जी यांचा गट सोडण्याचे संकेत दिले आहेत.
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !