कथित ७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाची पंतप्रधान कार्यालयाकडून नोंद
नवी देहली – अयोध्या येथील श्रीराममंदिरातील देणगीतून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केलेल्या आरोपाची पंतप्रधान कार्यालयाने नोंद घेत ‘श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासा’कडून अहवाल मागवला. भाजपचे नेते डॉ. रजनीश सिंह यांनी या प्रकरणाच्या केंद्रीय अन्वेषणाची मागणी करणारे पत्र पंतप्रधानांना पाठवल्यानंतर हा अहवाल मागवण्यात आला.
Prime Minister’s Office asks for a report on Shriram Mandir Donations!
PMO takes cognisance of an allegation of misappropriation of ₹7 crore
The Shriram Mandir Nyasa trust rejects these allegations!#NarendraModi #ShriRamMandir
PC: @uniindianews pic.twitter.com/aCgdaCAfYt— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 11, 2026
न्यासाने आरोप फेटाळले !
न्यासाचे महामंत्री चंपत राय यांनी गैरव्यवहाराचे आरोप फेटाळून लावत देणगी रकमेचे नियमित लेखापरीक्षण होत असल्याचे स्पष्ट केले. ट्रस्ट आणि बँकेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्व प्रक्रिया पार पडत असल्याची माहिती त्यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर मंदिर ट्रस्टच्या पदाधिकार्यांची बैठकही पार पडली. देणगीची रक्कम, तिचा वापर आणि हिशेब यावर चर्चा झाल्याचे समजते.

आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होणार !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !