
विटा (जिल्हा सांगली) – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या अधिसभेवर महाराष्ट्र विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांची नियुक्ती झाली. ते म्हणाले की, अधिसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही आनंदाची, दायित्वाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि प्रश्न मांडण्यासाठी प्रयत्नरत राहीन. शिक्षणाचा दर्जा उंचावणे, ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी देणे आणि विद्यापिठाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक योगदान देईन हे दायित्व दिल्याविषयी आभार मानतो.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !