
सांगली, २ जून (वार्ता.) – विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटाच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील अंतर्गत धुसफूस आणि बंडाळी चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी कोणतीही चर्चा न करताच स्वत:चे उमेदवारी आवेदन भरल्याचे उघड झाले आहे. यावर शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, तानाजी पाटील हे पक्षाचे अधिकृत उमेदवार नसून त्यांनी पक्षाशी कोणतीही चर्चा न करता हे आवेदन भरले आहे. ४ जून या दिवशी उमेदवारी आवेदन मागे घेण्याची मुदत आहे.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर