
भिवंडी – येथील नारपोली पोलीस ठाण्याची रेकी (आक्रमणापूर्वी केलेली पहाणी) करण्यात आल्याचे अन्वेषण यंत्रणांनी सांगितले आहे. उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेले दानियाल अशरफ (वय २३ वर्षे) आणि कृष्णा मिश्रा (वय २० वर्षे) हे आरोपी पाकिस्तानस्थित हँडलर्सच्या (भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी नियंत्रण आणि संचालन करणारे लोक) संपर्कात असल्याचा आरोप असून त्यांनी पोलिसांवरील आक्रमणाचा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
१. दानियाल अशरफ काही काळ भिवंडीत वास्तव्यास होता. त्याने नरपोली पोलीस ठाण्याची छायाचित्रे, तसेच परिसरातील पुलाचा १८ सेकंदांचा व्हिडिओ हँडलर्सना पाठवला होता. त्यांनी ते सर्व शहजाद भट्टी या पाकिस्तानस्थित कुख्यात गुंडाकडे पाठवले.
२. वांद्रे येथील अतिक्रमण हटवतांना केलेल्या अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा सूड उगवण्यासाठी पोलिसांवरील आक्रमणाचा कट रचल्याचे समोर आले.
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी