
श्रीमती सुमती सरोदे, वाराणसी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६४ वर्षे) : ‘परम पूज्य, मी धान्याशी संबंधित सेवा करते. त्या सेवेचा मला एवढा ध्यास असतो की, मी मधे मधे थांबून व्यष्टीचे प्रयत्न करायला न्यून पडते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हे बरोबर नाही. कामगारही त्यांचे काम सतत करत असतात. सेवा कितीही केली, तरी साधनेत पुढे कसे जाणार ?, म्हणजे मरेपर्यंत पुष्कळ सेवा केली; पण ‘स्वभावदोष’ आहेत, तसेच राहिले, तर देवाकडे जाता येईल का ? कधीच नाही, म्हणजे प्राधान्य ‘व्यष्टी साधनेला’ आहे आणि नंतर सेवा करायची. समजले ना ?’
श्रीमती सुमती सरोदे : हो.’
साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
‘संगीतातील केवळ ७ स्वरांतून सर्व भाव-भावना कशा व्यक्त होतात ?’, या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !