Assam Hindu Murder : नलबाडी (आसाम) येथे हिंदु तरुणाची मुसलमानांकडून हत्या !

तरुणाच्या बहिणीने विवाहाचा प्रस्ताव नाकारल्यातून हत्या

आरोपी रोज अली (डावीकडे) व हत्या झालेला हिंदू तरुण मधुरज्या बर्मन (उजवीकडे)

नलबाडी (आसाम) – येथील गांगपूर गावात ‘ऑल आसाम स्टुडंट्स युनियन’चा नेता मधुरज्या बर्मन (वय २० वर्षे) याची रोज अली आणि आसिफ अली यांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.

३१ मे या दिवशी मधुरज्या आणि त्याची १७ वर्षांची चुलत बहीण दुचाकीवरून घरी परतत असतांना त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. बहीण गंभीर घायाळ असून तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. बहिणीने रोज अली याचा विवाहाचा प्रस्ताव नाकारला होता. त्यानंतर तो तिला त्रास देऊन धमकावत होता, असा आरोप केला जात आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतात मुसलमानांकडून असुरक्षित झालेले हिंदू ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
  • आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांध मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडस होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !