
बीदर (कर्नाटक) – येथील ब्रिम्स जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात शवविच्छेदनाच्या वेळी महिलांच्या मृतदेहांची नग्न छायाचित्रे काढणार्या मुनीर अहमद या कर्मचार्याला अटक करण्यात आली आहे. मुनीरच्या भ्रमणभाष संचामध्ये मृत महिलांची अनेक नग्न छायाचित्रे सापडली. ब्रिम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. मोहसीन उल हक यांनी यासंदर्भात बिदर न्यूटाऊन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी मुनीर याला अटक केली.
देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार अंतिम शिक्षा
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !