नाशिकमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण आले समोर

नाशिक – जिल्ह्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची १९ वर्षीय हिंदु विद्यार्थिनी १८ मे पासून बेपत्ता आहे. ती मूळची संभाजीनगरची असून शिक्षणासाठी येथील महाविद्यालयाच्या वसतीगृहात रहात होती. येथील मिझान शेख याने तिचे अपहरण केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. मिझान विवाहित असून त्याला २ मुले आहेत.
🚨 Love Jihad Case Reported in Nashik
A 19-year-old Hindu engineering student from Sambhajinagar, studying in Nashik and residing in a college hostel, has been missing since May 18.
Her family has alleged that Mizan Sheikh, a married man, & father of two abducted her.
The… pic.twitter.com/VF0HWQm1Ug
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 30, 2026
१८ मे या दिवशी तिचे तिच्या वडिलांशी शेवटचे बोलणे झाले होते. तेव्हापासून तिचा भ्रमणभाष बंद आहे. दुसर्या दिवशी तिच्या वडिलांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार प्रविष्ट केली.
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र