मुंबई महापालिकेचा निर्णय !

मुंबई – गोरेगाव येथील ‘सॅटेलाईट गार्डन्स फेज २’ या इमारतीत बोकडाचा बळी देण्याची अनुमती मुंबई महापालिकेने रहित केली आहे. यासंदर्भात दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे म्हणाले, ‘‘इमारतीच्या परिसरात बळी देण्यास प्रतिबंध असेल. तेथे ठेवलेल्या बकर्यांना हटवण्याचा आदेश देण्यात आला आहे.’’
दिंडोशी परिसरातील आझाद नगर डी ३ इमारतीत पालिकेने अगोदर बळी देण्यासाठी अनुमती दिली होती; पण आता ती मागे घेतली. इमारतीपासून १ किलोमीटरच्या परिसरात मटणाचे दुकाने आहे. त्यामुळे ही अनुमती रहित करण्यात आली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी नियोजनबद्ध शेती करावी ! – भाग्यश्री फरांदे, जिल्हा कृषी अधीक्षक
बनावट चलनाद्वारे सातारा जिल्हा परिषदेची २८ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !