आगरा (उत्तरप्रदेश) येथे नमाजपठणानंतर ‘उत्तरप्रदेश मुसलमान महापंचायती’ची केंद्र सरकारकडे मागणी

आगरा (उत्तरप्रदेश) – येथे बकरी ईदचे नमाजपठण झाल्यानंतर ‘उत्तरप्रदेश मुसलमान महापंचायती’च्या पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकारकडे गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी केली. ‘गोमातेला राष्ट्रीय प्राणी घोषित करा’, असे या फलकांवर लिहिले होते. ‘गाय ही देशाची संस्कृती आणि कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यामुळे तिला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळायला हवा’, असे पदाधिकार्यांचे म्हणणे होते.
🚨 “Declare the cow as the National Animal!” – demand raised by the ‘Uttar Pradesh Muslim Mahapanchayat’ after Namaz in Agra, Uttar Pradesh.
Notably, the chief of Jamiat Ulema-e-Hind had made a similar demand earlier.
However, one question remains: If the cow is not declared… https://t.co/fuNmsQlCVo pic.twitter.com/VWFDySZeuX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 28, 2026
मुसलमान महापंचायतीचे सरपंच नदीम नूर आणि अमजल कुरैशी यांनी सांगितले की, ईदचा सण त्याग आणि बंधुभाव यांचा संदेश देतो. हिंदु-मुसलमान एकता आणि देशातील धार्मिक सलोखा अधिक भक्कम करण्यासाठी या पवित्र प्रसंगी ही मागणी केली आहे.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गोवंश तस्करी करतांना पकडलेल्या वाहनांचा तस्करीसाठी पुन्हा वापर !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !