
नवी देहली – निवडणूक आयोगाला विशेष सखोल पुनरावलोकन करण्यासाठी विशेष प्रक्रिया अवलंबण्याचा अधिकार आहे, असे सांगत सर्वाेच्च न्यायालयाने बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या मतदार सूचीच्या विशेष सखोल पुनरावलोन प्रक्रियेला वैध आणि घटनात्मक ठरवले आहे. बिहारमध्ये ही प्रक्रिया प्रारंभ झाल्यानंतर याला आव्हान देण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आयोग एक घटनात्मक संस्था आहे आणि त्याला निष्पक्ष अन् शुद्ध मतदार सूची सुनिश्चित करण्याचा अधिकार आहे. विशेष परिस्थितीत वेगळी प्रक्रिया अवलंबणे राज्यघटना आणि कायदा यांच्या विरोधात नाही.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !