मदरशांना सरकारला सादर करावा लागणार अहवाल

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील भाजप सरकारने राज्याच्या ‘अल्पसंख्यांक व्यवहार आणि मदरसा शिक्षण विभागा’च्या अंतर्गत येणार्या सर्व मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ गायन अनिवार्य केले आहे. हा नियम मदरसे, तसेच सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित मान्यताप्राप्त मदरसे यांना तात्काळ लागू होईल. यानुसार वर्ग चालू होण्यापूर्वी सकाळच्या प्रार्थनासभेत ‘वन्दे मातरम् गाणे आवश्यक आहे. आता सर्व मदरशांना हा आदेश लागू केल्यानंतर याचा अहवाल विभागाला सादर करावा लागेल.
🚩 “Vande Mataram” now made mandatory in all madrasas of Bengal! 🇮🇳
Madrasas will also have to submit compliance reports to the government.
This decision exposes the extent of Muslim appeasement carried out by Mamata Banerjee’s previous government for so many years.
The BJP… pic.twitter.com/0w0wJBZjXO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 21, 2026
यापूर्वी मदरशांमध्ये सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि कवी गुलाम मुस्तफा यांचे ‘अनंत असीम प्रेममय तुमी’ (बंगाली गीत) गायले जात होते.
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
भाजपचे आमदार शंकर जगताप यांचे सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !